अमेरिकेतील विद्यापीठातून एम.एस. पदवी मिळवत कु. प्रतिक्षा किन्होळकर यांची यशस्वी झेप; बुलढाणा जिल्ह्याचा गौरव
ग्रामीण भागातील मुली शिक्षणाच्या जोरावर जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करत असल्याचे प्रेरणादायी उदाहरण बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील किन्होळा गावातील ...









