सिंदेवाही तालुक्यात वाघाचा थरार; तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या १३ महिलांवर हल्ला, चौघींचा मृत्यू
चंद्रपूर/प्रतिनिधी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या १३ ...












