राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवारीसाठी रमेश आडसकर यांचे नाव चर्चेत
बीड-लातूर-धाराशिव मतदारसंघात सुनेत्राताई पवार यांनी रमेश आडसकरांना संधी दिल्यास पक्षाला फायदा होणार? बीड/प्रतिनिधी बीड-लातूर-धाराशिव स्थानिक प्राधिकरण विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीची ...













