शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
शहादा | प्रतिनिधीशहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रकाशा बायपास आणि खेतिया बायपास रस्त्यांवरील बंद असलेले हायमास्ट दिवे व डिव्हायडरमधील ...










