राष्ट्रीय मजदूर सेनेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नित्यानंद मोरे; वाई तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत रासकर यांची निवड
📍 सातारा - पाचगणी | प्रतिनिधी : पीपल्स रिपब्लिकन पार्टी पुरस्कृत राष्ट्रीय मजदूर सेनेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नित्यानंद मोरे (कुमार ...








