खोमारपाडा येथे ‘शिवशक्ती गांडूळखत युनिट’चे थाटात उद्घाटन; विषमुक्त शेतीकडे पालघरची वाटचाल
विक्रमगड प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील खोमारपाडा येथे ‘शिवशक्ती गांडूळखत युनिट’चे उद्घाटन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. मुथूट फायनान्स आणि ...








