रवळनाथ कॉलनीतील प्रलंबित सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ; नगरसेवक परशुराम बामणे यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर | प्रतिनिधी :रवळनाथ कॉलनीतील नागरिकांची अनेक दिवसांची रस्त्याची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून, सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ उत्साहात ...











