सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात भाजपला धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर, उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण
शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांची रणनीती यशस्वी; राष्ट्रवादी-शिवसेनेने एकत्र येत भाजपला सत्तेबाहेर ठेवले सातारा | दि. १८ नोव्हेंबर सातारा...










