बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या हलगर्जीपणामुळे टेंभीखोडावे परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ
प्रतिनिधी | दि. १ जुलै टेंभीखोडावे गावाजवळ सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांदरम्यान कोसळलेल्या मोरीच्या दुरुस्तीकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे...



