बांबवडे ग्रामपंचायतीत ‘वॉटर मीटर’ खरेदीत ६.३१ लाखांचा भ्रष्टाचार; सखोल चौकशीची अभयसिंह चौगुले यांची प्रशासनाकडे मागणी
बांबवडे (प्रतिनिधी):तालुका शाहूवाडी येथील बांबवडे ग्रामपंचायतीच्या कारभारात वॉटर मीटर बसविण्याच्या नावाखाली सुमारे ₹६,३१,७७८/- रुपयांचा मोठा अपहार करण्यात आला असून, या...









