Blog

Your blog category

◾आज श्रावण कृष्ण अष्टमी, अर्थात दोन महान विभूतींचा जन्मदिवस.

संपूर्ण विश्वाला उपनिषदांतील तत्त्वज्ञानाचे सार गीतारूपाने सांगणारे जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण आणि त्याच गीतेला मराठीमध्ये भाषांतरीत करून अमृताच्या गोडीलाही पैजेने जिंकणाऱ्या...

Read more

सेवेत प्रामाणिकपणा, वारकरी विचारांची साथ अन समाजसेवेची ओढ

ह भ प श्री दत्तात्रय सुतार यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास.माणसाची खरी ओळख त्यांनी मिळवलेल्या पदावरून तर त्याने आयुष्यभर जपलेल्या मूल्यामधून आणि...

Read more

“हक्क मागतोय, मोठ्या भावाने आमच्या वाटेला येऊ नये”*माजी नगराध्यक्ष के. मूर्ती यांचे प्रतिपादन; अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ १३ सप्टेंबरला नांदेडमध्ये महामोर्चा

श्रीक्षेत्र माहूर : कुंदन तिवडकर अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ दि. १३ सप्टेंबर रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाच्या...

Read more

लोणंद बसस्थानकातील वॉशरूमच्या शुल्कावरून प्रश्नचिन्ह!

‘फ्री’चा बोर्ड लावून प्रवाशांकडून पैसे वसुली? चौकशीची मागणी लोणंद, ता. फलटण, जि. सातारा :लोणंद येथील बस स्टॉपवरील वॉशरूमच्या शुल्काबाबत प्रवाशांमध्ये...

Read more

कुकडी प्रकल्पाला भरीव निधी; शेतकऱ्यांच्या आशेला नवी दिशा

सारथी महाराष्ट्राचाकुकडीच्या रखडलेल्या कामांना मिळणार गती; सिंचन विस्ताराचा मार्ग मोकळापुणे | प्रतिनिधीकुकडी प्रकल्पाच्या सुधारीत खर्चास राज्य शासनाने मंजुरी देत भरीव...

Read more

वृक्षारोपण व संवर्धन संकल्प ग्रुप, शहादा तर्फे संभाजीनगर परिसरात वृक्षारोपण संपन्न.

शहादा,दि.04पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण व संवर्धन संकल्प ग्रुप शहादा यांच्या वतीने संभाजी नगर परिसर येथे मोठ्या उत्साहात...

Read more

के. डी. सीकची स्कूल दर्यापूर येथे गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा!

​दर्यापूर:प्रतिनिधीदिपक मेश्रामस्थानिक के. डी. सीकची स्कूल येथे गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा सण अत्यंत जल्लोषात आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या...

Read more

लोणी बु. येथे गट क्रमांक २८१ मधील रखडलेला रस्ता अखेर खुलापाच वर्षांनंतर महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईला यश

पाथरी / प्रतिनिधी : अहमद अन्सारी पाथरी परभणी पाथरी तालुक्यातील लोणी बु. येथील गट क्रमांक २८१ मधील गेल्या पाच वर्षांपासून...

Read more

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

मारवाडी समाज बंधू भगिनी भगिनींनी घेतला अष्ट पारा कीर्तनाचा लाभ श्रीक्षेत्र माहूर माहूर गडावरील श्री आनंद दत्तधाम आश्रम सर्वधर्म समभावाची...

Read more

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

लातूर : प्रतिनिधी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या लातूर जिल्हा बंदला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनोज जरांगे पाटील यांच्या...

Read more
Page 35 of 391 1 … 34 35 36 … 391

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.