Blog

Your blog category

अंदरसुल येथे भगवान एकलव्य जयंती उत्साहात साजरी

अंदरसुल ता येवला येथे भगवान वीर एकलव्य जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती...

Read more

*औद्योगिक वसाहतीबाहेर ‘टी-पॉईंट’वर भीषण अपघात; दुचाकीस्वार ठार* कळमेश्वर : शहरालगतच्या औद्योगिक वसाहतीबाहेरील १४ मैल रोडवरील टी-पॉईंट परिसरात पुन्हा एकदा गंभीर अपघात घडला असून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १२ फेब्रुवारी) रात्री सुमारे ९.०० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. मृत युवक अंकीत सुधाकर नागपुरे (वय ३०, रा. लोणारा) हा कामावरुण घरी परत ऐताना. तो एमएच-३१-डी-०१३९ क्रमांकाच्या दुचाकीने गावकडे परत जात असताना १४ मैल मार्गावरील टी-पॉईंटवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडकेची तीव्रता इतकी होती की अंकित याला गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकी वाहनचालकाने घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवला. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपीने स्वखुशीने पोलिसांत हजर व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Read more

कुरुंदवाड महाशिवरात्री यात्रेची अंतिम टप्प्यात जोरदार तयारी…

कुरुंदवाड महाशिवरात्री यात्रेची अंतिम टप्प्यात जोरदार तयारी... प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज. कुरुंदवाड :-कुरुंदवाड येथे सोमवार 16 फेब्रुवारी पासून...

Read more

नादरपूर येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू;

कन्नड प्रतिनिधी :-कृष्णा करंगळे नादरपूर येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्येचा प्राथमिक अंदाज, पिशोर पोलिसांत घटनेची नोंद कन्नड तालुक्यातील...

Read more

गोपालेश्वर आश्रम धोंदलगाव उत्तराधिकारी शतानंदगिरीजी महाराज….

सारथी महाराष्ट्रचा:-(प्रतिनिधी नाना साबळे )धोंदलगाव -श्री गोपालेश्वर महादेव मंदिर (दर्या ) शिवरात्री महोत्सव 2026 येथे संगीतमय श्री शिव महापुराण कथा...

Read more

आजरा हायस्कूल आजरा मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न..

आजरा हायस्कूलमध्ये एस. एस. सी. बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित शुभेच्छा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता...

Read more

नवी मुंबई मनपाची प्लास्टिकविरोधी धडक कारवाई; ५ हजारांचा दंड वसूल

नवी मुंबई महानगरपालिका परिमंडळ २ मध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधात विशेष धडक मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ५,०००...

Read more

अकोला मनपा कृषी नगर शाळा क्रं 22 मध्ये स्नेह संमेलन संपन्न

कृषी नगर, अकोला, येथील आमच्या मनपा शाळा क्रमांक 22, चे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले, त्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय लोकप्रिय नगरसेवक...

Read more
Page 292 of 315 1 291 292 293 315

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.