Blog

Your blog category

खड्डेमुक्त शहादा आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर; कार्यवाही न झाल्यास नवरात्रोत्सवानंतर अनिश्चितकालीन आंदोलनाचा इशारा.

शहादा,दि.७(का.प्र.)शहादा शहरातील खराब रस्ते व धोकादायक खड्ड्यांच्या प्रश्नावर ‘व्हिजन शहादा'च्या वतीने दि. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त आयोजित “खड्डेमुक्त शहादा...

Read more

‘स्कूल ऑफ स्कॉलर्स’च्या सुवर्णपुत्राची ऐतिहासिक कामगिरी! कराटे स्पर्धेत गडचिरोलीच्या सारंग केळझरकर ठरला ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’

नितेश गट्टीवारगडचिरोली(चामोर्शी):भिलाई (छत्तीसगड) येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या 'इंडो-नेपाळ इन्व्हिटेशनल नॅशनल ओपन कराटे स्पर्धेत' गडचिरोलीच्या स्कूल ऑफ स्कॉलर्स (SOS) शाळेने...

Read more

तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश; विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन

खेड : तालुकास्तरीय विविध स्पर्धांमध्ये कुणबी शिक्षण प्रसारक संस्था, खेड, मुंबई अंतर्गत विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी...

Read more

२०११ पासूनची परंपरा कायम; ‘बाल मित्र मंडळा’कडून नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

गावातील मुलांनी सुरू केलेल्या मंडळाचा उत्सव आजही त्याच उत्साहात प्रतिनिधी | गावातील मुलांनी एकत्र येत २०११ मध्ये स्थापन केलेल्या ‘बाल...

Read more

प्रवाशांनी एसटी तीर्थाटन योजनेचा लाभ घ्यावा.

४० प्रवाशांचा ग्रुप; महिलांना ५० टक्के सवलत, ज्येष्ठांना मोफत प्रवासाची असेल सवलत.नंदुरबार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने हिंदुहृदयसम्राट...

Read more

राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा प्रसिद्ध साहित्यिक शिवा कांबळे सर.

परभणी : महाराष्ट्राच्या साहित्य आणि सामाजिक चळवळीच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती...

Read more

: भजलो प्यारे भजन सीताराम भक्त मंडळातर्फे पद्मश्री संत रमेश बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

अकोला : भजलो प्यारे भजन सीताराम भक्त मंडळाच्या वतीने बरसाना येथील गोसेवा आणि राधा राणी सेवा करणारे संत, पर्यावरण संरक्षण...

Read more

पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह महाराष्ट्रावर शोककळा : खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांची भावपूर्ण श्रद्धांजली

अकोला : भारतीय चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ, अष्टपैलू, रोखठोक आणि दिलखुलास अभिनेते, पद्मश्री नाना पाटेकर (वय 75) यांचे आज बुधवार दि. 8...

Read more

ट्रिगर वगळल्यामुळे अग्रिम मिळण्यात येणाऱ्या अडचणीचा ॲड.भोरे यांनी या आधीच पत्रकार परिषदेत केला होता उल्लेख.

सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपणधाराशिव - दिनांक 02.10.2026 रोजी धाराशिव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पत्रकार परिषद पार पडली होती.सदर...

Read more

पवनचक्की प्रकल्पाच्या अवजड वाहतुकीवर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

११ के.व्ही. विद्युत वाहिनीच्या सुरक्षेसह रस्ते, RTO परवानगी, वन विभागाच्या मंजुरीची चौकशी करण्याची मागणी लाडलेसाब नदाफ / मुरूम सामना वार्ताहर...

Read more
Page 46 of 455 1 … 45 46 47 … 455

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.