Blog डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. by Pratik Tidke August 14, 2026 1
Blog आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठल माळावर भक्तांचा जनसागर; हजारो भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन August 14, 2026 2
Blog वाढदिवसाचा अनोखा आदर्श! केक-बुकेऐवजी गरजूंसाठी मदतीचे आवाहन; उद्योजक शुभम पवार यांच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद August 14, 2026 2
आज दिनांक 3/1/2025 रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अश्वि बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य दर्शनाताई संतोष ताजणे यांच्या वतीने माळीवाडा अंगणवाडी च्या मुला-मुलींना शूज वाटप करण्यात आले शूज वाटप करताना उपस्थित ग्रामपंचायत सरपंच नामदेव शिंदे उपसरपंच बबनराव शिंदे सदस्य अजहर भाई शेख,अभिजीत ताजने, बाळासाहेब मदने, अवि गायकवाड, अनिल कंगनकर, भाऊसाहेब खेमनर, जय श्री केदारी अरुणाताई हिंगे,परीघा बाई गायकवाड, समाजसेवक संतोष ताजने जात्रकमिती अध्यक्ष बाळासाहेब जराड, उपाध्यक्ष दाऊद भाई शेख, किशोर पाटील मच्छू होटघर प्रीतम गांधी उपस्थित होते. by January 3, 2025 0 9 Read more