लोहा, (प्रतिनिधी हणमंत पांचाळ) पंचायत समिती लोहा तर्फे रत्नाकर पाटील ढगे यांचा सत्कार...! बायो ऊर्जा व सेंद्रिय शेती मध्ये उत्तम...
Read moreप्रतिनिधी : राजेंद्र टोपले आपला देश हा कृषीप्रधान देश आहे.भारतातील ८०% लोक शेती करतात .म्हणून शेतकऱ्यांला देशाचा कणा म्हणून ओळखले...
Read moreसर्वसामान्य प्रवाशांची लालपरी आता हायटेक होताना दिसत आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्याच्या दृष्टीने लालपरीने ऍप ची निर्मिती केली असून...
Read moreआजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com