ताज्या घडामोडी

कुंभमेळा नियोजनासाठी नाशिकमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

नाशिक (प्रतिनिधी): आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. कुंभमंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या...

Read more

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा’ प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वाटप

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधीमहाराष्ट्र शिक्षण परिषद मंडळाच्या (MPSP) वतीने राबविण्यात आलेल्या ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण’ उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विद्यार्थिनींना...

Read more

नितेश वानखडे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीसपदी निवड

दर्यापूर : प्रतिनिधीयुवा नेतृत्वाला चालना देत पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने नितेश वानखडे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी...

Read more

के. के. एम. महाविद्यालयात पुंडलिक साबळे यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात

परभणी : प्रतिनिधीमानवत येथील के. के. एम. महाविद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक पुंडलिक साबळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभ दि. १...

Read more

भक्ती आणि तंत्रज्ञानाचा संगम; नावंदीतील हरिनाम सप्ताहात ‘डिजिटल शेतीशाळा’ उत्साहात

उदगीर : प्रतिनिधीतालुक्यातील नावंदी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘विशेष डिजिटल शेतीशाळा’...

Read more

धार्मिक स्थळांच्या विकासाला प्राधान्य; श्री मलयाप्पा मंदिर कळशारोहण सोहळा उत्साहात

उदगीर : प्रतिनिधीउदगीर मतदारसंघातील सर्व धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून दिला असून, आगामी काळातही या कामाला प्राधान्य...

Read more

मापोली परिसरात गारपिटीचा हाहाकार; स्ट्रॉबेरीसह कांदा पिकांचे लाखोंचे नुकसान

मापोली : प्रतिनिधीमापोली आणि परिसरातील गावांना काल सायंकाळी अवकाळी पावसासह झालेल्या जोरदार गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले. सुमारे अर्धा तास चाललेल्या...

Read more

मापोलीत ‘अखंड हरिनाम सप्ताहाची’ भक्तीमय सांगता; हनुमान जन्मोत्सवात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

आंबेगाव (पुणे): प्रतिनिधीतालुक्यातील मापोली येथे श्री हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या १० व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता अत्यंत...

Read more

‘विश्व नवकार दिवस’ निमित्त नवकार पत्र विमोचनाची घोषणा उत्साहात

दोंडाईचा : येथील दादावाडी येथे ३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता आयंबिल पारणा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमादरम्यान...

Read more

राज्यात २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; महत्त्वाच्या शहरांना नवे जिल्हाधिकारी व आयुक्त

महाराष्ट्रात प्रशासनिक पातळीवर मोठा फेरबदल करण्यात आला असून राज्य सरकारने तब्बल २५ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत....

Read more
Page 233 of 264 1 232 233 234 264

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.