• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कमान वेस ते ऑक्सिजन पार्क रस्त्याचे भाग्य कधी उजाडणार ? रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य: अपघातांना निमंत्रण

by
February 22, 2026
in देश विदेश
0
कमान वेस ते ऑक्सिजन पार्क रस्त्याचे भाग्य कधी उजाडणार ? रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य: अपघातांना निमंत्रण
0
SHARES
32
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

सध्या महापालिका क्षेत्रामध्ये दिवाळीपूर्वी मंजूर झालेली रस्त्याची कामे जोरात सुरु आहेत मात्र गेले कित्तेक वर्षे दुर्लक्षित असणारा कमान वेस ते ऑक्सिजन पार्क पर्यंत चा रस्ता अजूनही दुर्लक्षित आहे. दररोज या रस्त्यावरून हजारो वाहनांची जा ये असते यामध्ये दुचाकी वाहनांसह चारचाकी वाहन धारकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतं आहे. त्याचप्रमाणे काही अवजड वाहनांमुळे या रस्त्यावर भले मोठे खड्डेही पडले आहेत ज्यामुळे अपघाताची संभावना आहे. या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे त्यात एखादे मोठे वाहन या रस्त्यावरून गेले कि धुळीचे लोट उठतात. त्यामुळे येथील परिसरातील नागरिकांमध्ये विविध प्रकारच्या श्वासनाचे रोग जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत मनपा मिरज विभागीय कार्यालयाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अधिक माहिती घेतली असता या रस्त्याला सध्या कोणताच निधी मंजूर नसल्याचे समजते काही महिन्यापूर्वी बांधकाम विकसक किशोर पटवर्धन यांनी स्वखर्चातून या रस्त्यांची डागडुजी केली होती मात्र आता या रस्त्याची सध्या भयानक दुरावस्था झाली आहे. आता प्रशासन राज संपून नवनियुक्त महापौर आणी उपमाहापौर यांनी लक्ष देण्याची गरज आहे तसेच या भागातील नवनियुक्त नगरसेवक यांनीही या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

Previous Post

माझी वसुंधरा अभियानामध्ये पनवेल महानगरपालिकेची राज्यात अव्वल झेप! … राज्यस्तरीय प्रथम सन्मानाने गौरव पनवेलची हरित कामगिरी ठरली सर्वोत्तम !

Next Post

कोकणातील आंबा बागायतदारांना शासनाची मदत; मंत्रालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
कोकणातील आंबा बागायतदारांना शासनाची मदत; मंत्रालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

कोकणातील आंबा बागायतदारांना शासनाची मदत; मंत्रालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

ताज्या बातम्या

“नंदुरबार जिल्ह्यातून पनौती गेली” म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत साजरा केला आनंदोत्सव व जल्लोष!

May 2, 2026
निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

May 2, 2026

दाभा गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट. २०दिवसातून एकदा होतो पाणीपुरवठा

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In