• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

7मार्च पासून मिरज तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचें आयोजन: तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांची माहिती

by
February 27, 2026
in देश विदेश
0
7मार्च पासून मिरज तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान  शिबिर अभियानाचें आयोजन: तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांची माहिती
0
SHARES
19
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

महाराष्ट्र शासनाच्या अनेक विविध लोकांभिमुक योजना सध्या लोकप्रिय होत असताना दिसून येत आहेत. आता शासनाच्या महसूल विभागाने छत्रपती शिबाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित केले आहे याबाबत मिरज च्या तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांच्याशी आमच्या प्रतिनिधिनी विशेष बातचीत केली यावेळी त्या म्हणाल्या,’प्रथम आपल्या वृत्तवाहिनी ला आमच्या शुभेच्छा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे आणी महसूल मंत्री ना चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या संकल्पनेतून क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी शेतकरी आणी महिला वर्गाचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांच्या निराकरणासाठी आणी तक्रारीच्या सत्वर निकाली काढण्याच्या उद्देशाने प्रत्येक तालुक्यामध्ये मंडल स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित करण्याचे सविस्तर निर्देश आम्हाला मिळाले आहेत त्यानुसार तहसील कार्यालय मिरज कार्यक्षेत्रातील मंडल स्तरावर सदर अभियान आम्ही राबवणार आहोत. जिल्हाधिकारी अशोक काकडे, प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये 7मार्च पासून या अभियानाला सुरुवात होत असून 7मार्च रोजी सकाळी 10 वाजता आरग येथून हे अभियान प्रारंभ होईल तसेच 14मार्च रोजी मालगाव येथे 10एप्रिल रोजी भोसे, 17 एप्रिल रोजी बेडग, 29 एप्रिल रोजी कवलापूर, 8मे रोजी बेळंकी तर 15 मे रोजी या अभियानाची सांगता मिरज येथे होईल तरी मी आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करते की या विशेष अभियानात जास्ती जास्त संख्येने सहभाग आपण घ्यावा’

Previous Post

विद्यार्थी संख्येच्या नावाखाली मराठी शाळा बंद करू नका; ‘मराठी शाळा वाचवा’साठी आजरा तहसीलवर भव्य मोर्चा.

Next Post

अखेर करवाढीला स्थगिती

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
39
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
अखेर करवाढीला स्थगिती

अखेर करवाढीला स्थगिती

ताज्या बातम्या

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

May 22, 2026
संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

May 22, 2026
शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

May 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In