• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मा. आमदार, डॉ.श्री. राजेंद्र पाटील – यड्रावकरसो यांना कुरुंदवाड शहर अतिक्रमणधारक संघर्ष समिती कडून निवेदन दिले….

by
March 2, 2026
in देश विदेश
0
मा. आमदार, डॉ.श्री. राजेंद्र पाटील – यड्रावकरसो यांना कुरुंदवाड शहर अतिक्रमणधारक संघर्ष समिती कडून निवेदन दिले….
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

मा.आमदार. डॉ.श्री राजेंद्र पाटील – यड्रावकरसो यांना कुरुंदवाड शहर अतिक्रमणधारक संघर्ष समिती कडून निवेदन दिले….

प्रतिनिधी :- दरीकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्यूज.

RelatedPosts

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

कुरुंदवाड :- कुरुंदवाड शहर अतिक्रमण धारक संघर्ष समितीच्या वतीने मा. आम. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी कुरुंदवाड मधील अतिक्रमण धारकांचे नियमानुकूल कायमस्वरूपी करून द्यावे, तसेच अतिक्रमण धारक लाभार्थी यांचे नावे प्रॉपर्टी कार्ड करून देण्याबाबत मा. आमदार यांच्या बरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले..

या वेळी समितीचे अध्यक्ष.- शाहीर आवळे,उपाध्यक्ष- सुनील कुरुंदवाडे, सदस्य- आयुब माणगावे, सिकंदर सारवान, अर्षद बागवान, राजमहंमद गरगरे, बाबासो गावडे,आसिफ घोरी, काशिनाथ शिकलगार, राजू वाडेकर, लैला मुल्ला,लक्ष्मी सनदी, सोनाबाई माळी, आयेशा मुजावर, कमल तोडकर, सकीना फरास, इ उपस्थित होते.

या बाबत लवकरच अतिक्रमण धारकांचा कुरुंदवाड या ठिकाणी मेळावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले..

Previous Post

सुवर्णयुगचा राजा महिला मित्र मंडळ, हुडको कॉलनी – वाईट प्रवृत्तींच्या दहनातून सामाजिक संदेश

Next Post

बेकायदेशीररित्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

Related Posts

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
13
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
3
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान
देश विदेश

मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान

March 19, 2026
5
Next Post
बेकायदेशीररित्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बेकायदेशीररित्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

ताज्या बातम्या

भारत देशाच्या माननीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सेवाग्राम येथे आगमन…..

भारत देशाच्या माननीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सेवाग्राम येथे आगमन…..

April 17, 2026
एका महिन्यात दुसरा भीषण अपघात; पूरडी हेटी (ता. गोंडपिपरी) येथे रेती ट्रॅक्टरखाली दबून तरुणाचा मृत्यू – आदिवासी टायगर सेनेच्या पुढाकाराने ५ लाखांची मदत

एका महिन्यात दुसरा भीषण अपघात; पूरडी हेटी (ता. गोंडपिपरी) येथे रेती ट्रॅक्टरखाली दबून तरुणाचा मृत्यू – आदिवासी टायगर सेनेच्या पुढाकाराने ५ लाखांची मदत

April 17, 2026

येणारा काळ अविवाहितेचे युग ठरणार आहे का…?

April 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In