• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवशक्ती शिवाय दुनिया चली नही सकती – ब्रह्माकुमारी मीरा दीदी

by
March 10, 2026
in देश विदेश
0
शिवशक्ती शिवाय दुनिया चली नही सकती – ब्रह्माकुमारी मीरा दीदी
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

परभणी/संवादाता :- रमेश मुलगीर

सोनपेठ दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त राजस्थानी बालाजी मंदिर सोनपेठ या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला असता, महिलांसाठी विविध खेळाच्या माध्यमातून मनोरंजन व स्वागत सत्कार सह मीरा दीदी (सोनपेठ सेंटर इन्चार्ज) यांच्या द्वारे सुंदर मार्गदर्शन करण्यात आले. माहेश्वरी महिला मंडळ सोनपेठ यांच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिवस रविवार रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उमा राठी जी प्रमुख पाहुणे ब्रह्मकुमारी मीरा दीदी या उपस्थित होत्या मार्गदर्शनपर मीरा दीदी यांनी त्यांनी स्त्री जीवनाचे महत्त्व व परमात्मा शक्तीच्या आधारे स्त्री जीवन सुंदर कसे बनवता येईल याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.तसेच स्त्री ही जगाची अधिष्ठात्री देवता आहे जगाची निर्माता ही एक माता आहे.पुढे बोलताना आपले मनोगत व्यक्त करते वेळी दीदी जी स्व अनुभवातून अनेक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना स्मिता झंवर यांनी केली व आभार प्रदर्शन वंदना भूतडा यांनी केले तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित शुभांगी बुरांडे राणी काबरा, सुषमा शर्मा, शिल्पा झंवर, मनीषा झंवर , नीता चांडक, etc कार्यक्रमासाठी उपस्थित माहेश्वरी समाजाच्या पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. उपस्थित अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव अशा पदाधिकारी महिलांच्या हस्ते मीरा दीदी यांचा सन्मान सत्कार करण्यात आला .
व आलेल्या सर्व उपस्थित पदाधिकारी महिलांचे गुलाब पुष्प देऊन मीरा दिदी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
केक कटिंग करून महिला दिन सेलिब्रेशन करण्यात आले आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणारा सुंदर कार्यक्रम संपन्न झाला….

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Previous Post

इराण–अमेरिका युद्धामुळे नंदुरबारातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका

Next Post

चांदुर रेल्वे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
23
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
6
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
20
Next Post
चांदुर रेल्वे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

चांदुर रेल्वे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In