• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

८ पीएसआयना पदोन्नती; जिल्ह्याबाहेर बदली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in Blog
0
0
SHARES
60
VIEWS
Ad 1

बीड | प्रतिनिधी

राज्याच्या गृह विभागाने ४८८ पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) पदावर पदोन्नती देत त्यांच्या पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील ८ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश असून त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे.

RelatedPosts

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

राज्य शासनाकडून पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून नव्याने पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांना विविध ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.

बीड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांपैकी प्रदीप टूबे, संदीप जाधव आणि प्रदीप गाडे यांची छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. निशिगंधा खुळे यांची पुणे येथे, रवींद्र पवार यांची नाशिक परिक्षेत्रात, प्रदीप साळुंके यांची मुंबई शहरात, अनंत तांगडे यांची मीरा-भाईंदर येथे तर शालिनी गजभारे यांची ठाणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, बीड जिल्ह्यात कोणत्याही अधिकाऱ्याला पदस्थापना देण्यात आलेली नाही. गृह विभागाच्या या निर्णयामुळे संबंधित अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी जिल्ह्याबाहेर बदली झाल्याने चर्चा रंगू लागल्या आहेत.

Previous Post

पुण्यात भरदिवसा गोळीबार; बाळा मस्केची निर्घृण हत्या

Next Post

प्रलंबित प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय टोल सुरू करू देणार नाही; शिवसेना उबाठाचा आजरा तहसीलदारांना इशारा

Related Posts

Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
3
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
11
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
तु. बा. कदम महाविद्यालयाच्या पूजा भोसलेचे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत घवघवीत यश
Blog

तु. बा. कदम महाविद्यालयाच्या पूजा भोसलेचे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत घवघवीत यश

October 4, 2026
4
पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरणांना शेतकऱ्यांचा एकमुखी विरोध
Blog

पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरणांना शेतकऱ्यांचा एकमुखी विरोध

October 4, 2026
3
Blog

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026
1
Next Post
प्रलंबित प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय टोल सुरू करू देणार नाही; शिवसेना उबाठाचा आजरा तहसीलदारांना इशारा

प्रलंबित प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय टोल सुरू करू देणार नाही; शिवसेना उबाठाचा आजरा तहसीलदारांना इशारा

ताज्या बातम्या

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In