• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया सुविधेचा शुभारंभ; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in Blog
0
कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया सुविधेचा शुभारंभ; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

भुदरगड | प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा गावपातळीवर उपलब्ध व्हावी या उद्देशाने भुदरगड तालुक्यातील कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया सुविधेचा शुभारंभ करण्यात आला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आता या आरोग्य केंद्रात छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शस्त्रक्रियेसाठी शहरांमध्ये जावे लागणे, खर्चाचा बोजा आणि वेळेची अडचण यामुळे अनेक गरीब रुग्ण उपचारांपासून वंचित राहत होते. मात्र, आता प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचार उपलब्ध होत असल्याने रुग्णांची गैरसोय कमी होणार आहे.

RelatedPosts

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सुरू झालेला हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असून, तो यशस्वी ठरल्यास राज्यभर विस्तार करण्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा मानस आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

यावेळी मान्यवरांनी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. वेळेवर मिळणारी आरोग्यसेवा आणि माणुसकीचा आधार रुग्णांसाठी किती महत्त्वाचा असतो, याची जाणीव उपस्थितांना झाली.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर

या पाहणी दौऱ्यात सभापती सारिका नांदेकर, माजी सभापती बाबा नांदेकर, कीर्तीताई देसाई, संदीप वरंडेकर, मानसिंग पाटील यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये डॉ. देशमुख, डॉ. सुनील अभिवंत, डॉ. आनंद वर्धन, डॉ. पल्लवी तरळकर, डॉ. रोहिणी पोवार, डॉ. शैलजा पाटील, डॉ. अमोल पाटील आदींचा समावेश होता. तसेच विविध मान्यवर, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

Previous Post

प्रलंबित प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय टोल सुरू करू देणार नाही; शिवसेना उबाठाचा आजरा तहसीलदारांना इशारा

Next Post

संकेश्वर-बांदा महामार्गावरील प्रस्तावित टोलविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; आजरा तहसीलदारांना निवेदन

Related Posts

Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
3
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
11
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
तु. बा. कदम महाविद्यालयाच्या पूजा भोसलेचे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत घवघवीत यश
Blog

तु. बा. कदम महाविद्यालयाच्या पूजा भोसलेचे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत घवघवीत यश

October 4, 2026
4
पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरणांना शेतकऱ्यांचा एकमुखी विरोध
Blog

पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरणांना शेतकऱ्यांचा एकमुखी विरोध

October 4, 2026
3
Blog

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026
1
Next Post
संकेश्वर-बांदा महामार्गावरील प्रस्तावित टोलविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; आजरा तहसीलदारांना निवेदन

संकेश्वर-बांदा महामार्गावरील प्रस्तावित टोलविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; आजरा तहसीलदारांना निवेदन

ताज्या बातम्या

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In