• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साक्री तालुक्यात इंधनासाठी झुंबड; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in Blog
0
साक्री तालुक्यात इंधनासाठी झुंबड; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

साक्री प्रतिनिधी

साक्री तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची झळ नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत असून, विविध पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इंधन मिळवण्यासाठी वाहनधारकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत असून, परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.

RelatedPosts

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव उपकेंद्राला पहिले NQAS मानांकन; ८९.९४ टक्के गुणांसह मानाचा तुरा

अष्टविनायक नवरात्र उत्सव मंडळाची जय्यत तयारी; युवा शक्तीवर सोपविली उत्सवाची जबाबदारी

सद्यस्थितीत अनेक पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. रांगेत नंबर लावण्यावरून वाहनधारकांमध्ये शाब्दिक वाद होत असल्याचेही प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही शासन आणि प्रशासनाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना किंवा पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनधारक आणि शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

दरम्यान, इंधनटंचाईमुळे शेतीची कामे, वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत असून सर्वसामान्य नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

Previous Post

“शेतकरी हा देशाचा कणा; त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्या” – माजी मंत्री आ. संजय बनसोडे

Next Post

आगामी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; ब्रम्हपुरी काँग्रेस ओबीसी सेलचे निवेदन

Related Posts

Blog

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
4
Blog

इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव उपकेंद्राला पहिले NQAS मानांकन; ८९.९४ टक्के गुणांसह मानाचा तुरा

October 3, 2026
4
Blog

अष्टविनायक नवरात्र उत्सव मंडळाची जय्यत तयारी; युवा शक्तीवर सोपविली उत्सवाची जबाबदारी

October 3, 2026
18
साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
Blog

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

October 3, 2026
18
खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
Blog

खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

October 3, 2026
102
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दगडवाडी येथे दुष्काळी पाहणी
Blog

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दगडवाडी येथे दुष्काळी पाहणी

October 3, 2026
8
Next Post
आगामी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; ब्रम्हपुरी काँग्रेस ओबीसी सेलचे निवेदन

आगामी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; ब्रम्हपुरी काँग्रेस ओबीसी सेलचे निवेदन

ताज्या बातम्या

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In