• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पत्रकारावर हल्ल्याप्रकरणी पत्रकार संघटनांचे निवेदन; दोषींवर कारवाईची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in Blog
0
पत्रकारावर हल्ल्याप्रकरणी पत्रकार संघटनांचे निवेदन; दोषींवर कारवाईची मागणी
0
SHARES
59
VIEWS
Ad 1

बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात दुसरबीड-राहेरी येथील वाळू घाटावर वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकार रामदास कहाळे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी पत्रकार संघटनांनी बुधवारी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना निवेदन सादर केले.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार रामदास कहाळे हे वाळू घाटावरील घडामोडींचे लाईव्ह वार्तांकन करत असताना वाळू वाहतूकदार, कंत्राटदार आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यातील पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे, पीडित पत्रकारावरच किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने पत्रकार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. “पत्रकारावर झालेल्या हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींना तात्काळ अटक करावी तसेच पत्रकारावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा,” अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या निवेदनावर मुकुंद पाठक, नंदू वाघमारे, गजानन मेहेत्रे, राहुल झोटे, देवानंद झोटे, भगवान साळवे, विजय भालमोडे, बुद्धू चौधरी, शेख जाकेर, सुरेश हुसे, ज्ञानेश्वर बुधवत, छगन झोरे, रफिक शेख, अनिल दराडे, रवी ढवळे यांच्यासह तालुक्यातील १६ हून अधिक पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास पत्रकार संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Tags: Dilip Naikwad
Previous Post

कोगदे-चंद्रगाव येथे अवतार कुळ परिवार मेळावा २०२६ उत्साहात संपन्न

Next Post

जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे “आधुनिक मधमाशी पालन” विषयावर प्रशिक्षण संपन्न

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
3
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
11
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
15
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
6
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
14
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post
जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे “आधुनिक मधमाशी पालन” विषयावर प्रशिक्षण संपन्न

जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे “आधुनिक मधमाशी पालन” विषयावर प्रशिक्षण संपन्न

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In