• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महावितरणच्या तारा चोरी करणाऱ्या सराईत टोळीच्या मुसक्या आवळल्या; संयुक्त कारवाईत चार जण ताब्यात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

खटाव प्रतिनिधी

पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यांपासून महावितरणच्या इलेक्ट्रिक पोलवरील अॅल्युमिनियम तारा चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत एकूण पाच गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून तब्बल ११ लाख ४३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

RelatedPosts

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

गेल्या काही महिन्यांपासून पुसेगाव परिसरात महावितरणच्या तारा चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तसेच वीजपुरवठ्यावरही परिणाम होत होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके तसेच पुसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या पथकाने तपासाला गती दिली.

सखोल तपासादरम्यान खटाव तालुक्यातील चौघांचा या चोरीप्रकरणात सहभाग असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून सापळा रचला आणि चार जणांना ताब्यात घेतले.

या कारवाईमुळे परिसरातील तारा चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांकडून आरोपींची अधिक चौकशी सुरू असून या टोळीचा इतर गुन्ह्यांमध्येही सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे.

Previous Post

पुण्यातील मुसळधार पावसाचा सोलापूर जिल्ह्याला दिलासा; उजनी धरणात पाण्याची मोठी आवक

Next Post

निर्गुणा नदीच्या पुलावरील कठडे बेपत्ता; अपघाताची भीती कायम, वर्ष उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

Related Posts

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित
Blog

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
0
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात
Blog

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
0
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ
Blog

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026
5
गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात
Blog

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

October 4, 2026
24
Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
21
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
33
Next Post

निर्गुणा नदीच्या पुलावरील कठडे बेपत्ता; अपघाताची भीती कायम, वर्ष उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In