• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भाऊसाहेब उत्तमराव पाटील यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 5, 2026
in Blog
0
भाऊसाहेब उत्तमराव पाटील यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :- | एरंडोल

एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी व नाशिक येथे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे भाऊसाहेब उत्तमराव पाटील यांना यंदाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला.

RelatedPosts

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

निमसोडचे सुपुत्र नायक सुभेदार सहदेव घाडगे यांचा भव्य सेवानिवृत्ती गौरव सोहळा

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले परिश्रम, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ यामुळे मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कार्याची योग्य पावती मानली जात आहे.

भाऊसाहेब पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्रपरिवार, हितचिंतक आणि विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा हा यशस्वी प्रवास असाच सुरू राहून भविष्यातही त्यांना आणखी मोठे यश व सन्मान मिळावेत, अशा शुभेच्छा मित्रपरिवाराकडून व्यक्त करण्यात आल्या.

या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून, आगामी काळातही ते शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Tags: Vivek Mahale
Previous Post

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

Next Post

निमसोडचे सुपुत्र नायक सुभेदार सहदेव घाडगे यांचा भव्य सेवानिवृत्ती गौरव सोहळा

Related Posts

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत
Blog

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

October 5, 2026
0
अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू
Blog

अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

October 5, 2026
2

October 4, 2026
25
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

13
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

9
Next Post
निमसोडचे सुपुत्र नायक सुभेदार सहदेव घाडगे यांचा भव्य सेवानिवृत्ती गौरव सोहळा

निमसोडचे सुपुत्र नायक सुभेदार सहदेव घाडगे यांचा भव्य सेवानिवृत्ती गौरव सोहळा

ताज्या बातम्या

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

October 5, 2026
अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

October 5, 2026
निमसोडचे सुपुत्र नायक सुभेदार सहदेव घाडगे यांचा भव्य सेवानिवृत्ती गौरव सोहळा

निमसोडचे सुपुत्र नायक सुभेदार सहदेव घाडगे यांचा भव्य सेवानिवृत्ती गौरव सोहळा

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In