• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 5, 2026
in Blog
0
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

आमदार आशुतोष काळे यांच्यासोबत चांदेकसारे येथे पिकांची पाहणी; शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

कोळपेवाडी : प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चांदेकसारे येथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. आमदार आशुतोष काळे यांनी त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती देत प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव करून दिली.

RelatedPosts

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

पावसाअभावी हातातोंडाशी आलेली पिके जळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यावेळी विखे पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आमदार काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याचीही यावेळी माहिती देण्यात आली.

महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांनी धीर सोडू नये. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

यावेळी प्रांत अधिकारी धनंजय बांगर, कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्यासह विविध स्थानिक पदाधिकारी, सरपंच, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

Tags: Nivratti Pagar
Previous Post

सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

Next Post

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

Related Posts

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
6
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
0
सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा
Blog

सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

October 5, 2026
12
मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली
Blog

मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली

October 5, 2026
3
डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा
Blog

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

October 5, 2026
4
शिक्षणाच्या वाटेवर कुणबी समाजोन्नती संघाचा सामाजिक उपक्रम
Blog

शिक्षणाच्या वाटेवर कुणबी समाजोन्नती संघाचा सामाजिक उपक्रम

October 5, 2026
2
Next Post
पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

ताज्या बातम्या

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In