• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी वर्धा…

RelatedPosts

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

आज दिनांक 7/10/2026 रोजी देवळी शहरात जीवन सुरक्षा अभियान मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले पोलीस स्टेशन देवळी प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरिक्षक संदीप कापडे पोस्टे. देवळी व वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा चे प्रभारी अधिकारी विजयकुमार घुले, पोउपनी गजभिये व अंमलदार तसेच पोलीस स्टेशन देवळी येथील अधिकारी व अंमलदार, वाहतुक अंमलदार यांनी देवळी शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत राहावी तसेच वाहन चालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच अपघात रोखण्यासाठी रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत उभी करण्यात आलेल्या वाहनांवर तसेच विना परवाना वाहन चालविणारे वाहन चालक, अल्पवयीन मुला मुलींना वाहने चालविण्यास देणे, ट्रिपलसिट, कर्णकर्कश आवाजाचे सायलेंसर असलेले वाहन, परवाना न बाळगणारे, फॅन्सी नंबर प्लेट असलेले वाहनांवर राबविण्यात आले व वाहतुकिच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यांन्वये कारवाई करण्यात आली.

या कारवाई दरम्यान वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर एकुण 185 चलान केसेस मोटार वाहन कायद्यान्वये करण्यात आल्या असुन 4,10,750 /रु चा दंड करण्यात आलेला आहे.

तसेच पोलीस स्टेशन देवळी व जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा चे वतीने देवळी शहरातील नागरीकांना

आवाहन करण्यात आले.

विशेषतः –

1) वाहतुकीच्या मार्गावर वाहने उभी करु नये.

2) सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर व गर्दीच्या ठिकाणी वाहने अनधिकृत पार्कीग करु नये.

3) पाकींगच्या ठिकाणीच वाहने उभी करावीत,

4) अल्पवयीन मुला मुलींना वाहने चालविण्यास देऊ नये.

5) विना परवाना वाहन चालवु नये.

6) महामार्गावर दुचाकी वाहने चालवितांना हेल्मेटचा वापर करावा.

7) चारचाकी वाहन चालकांनी सिटबेल्टचा वापर करावा.

8) ट्रिपलसिट, कर्णकर्कश आवाजाचे सायलेंसर असलेले वाहन चालवू नये.

सदर मोटार वाहन कायद्यांन्वये करण्यात येणारे कारवाईचा उद्देश हा दंड वसुल करण्याचा नसुन वाहन चालकांना शिस्त लावण्याकरीता तसेच सर्व नागरीकांचे सुरक्षित प्रवासाकरीता असुन नागरीकांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. लहान मुलांकडून विनापरवाना वाहन चालवुन घडत असलेले अपघात व त्यामुळे त्यांचे भविष्यावर होणारे वाईट परीणामांपासुन त्यांचे संरक्षण व नागरीकांचे जिवीताचे संरक्षण हा प्रमुख उद्देश्य जीवन सुरक्षा अभियानाचा आहे.

जीवन सुरक्षा अभियान सर्व जिल्हाभर प्रभावी पणे राबविण्यात येणार आहे. तरी वर्धा जिल्हा वाहतुक पोलीस विभागाकडून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि आपले वाहन चालवितांना वाहतुक नियमांचे पालन करावे.

Previous Post

कोल्हापुरात किसान सभेच्या २४व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचा दुसरा दिवस उत्साहात

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

Related Posts

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय
Blog

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

October 8, 2026
3
येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!
Blog

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

October 8, 2026
2
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा
Blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

October 8, 2026
4
Blog

कोल्हापुरात किसान सभेच्या २४व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचा दुसरा दिवस उत्साहात

October 8, 2026
1
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.
Blog

लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.

October 8, 2026
2
पोलादपूर शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याची भाजपची मागणी, अन्यथा भीक मागून आंदोलनाचा इशारा….
Blog

पोलादपूर शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याची भाजपची मागणी, अन्यथा भीक मागून आंदोलनाचा इशारा….

October 8, 2026
1
Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

October 8, 2026
येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

October 8, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In