

देगलूर – प्रतिनिधी – जावेद अहमद दिपावलीच्या निमित्ताने शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर यांच्या वतीने माझ्या निवासस्थानी पत्रकार बांधवांना व गारुडी बांधवांना मिठाई भेट देण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील विभाग प्रमुख गंगाधर पाटील चाकूरकर, अल्पसंख्याक सेना तालुका प्रमुख युसुफ भाई मिस्त्री, शिवसेना उपशहरप्रमुख बाबुराव मिनकीकर, युवा सेना शहर समन्वयक संतोष कांबळे शिवसेना देगलूर तालुका प्रवक्ते बिनविरोध सरपंच बालाजी चोपडे खुतमापुरकर, खुतमापुरचे माजी सरपंच कांबळे सुभाष, सुधाकर टोके आदीसह पत्रकार बांधव उपस्थितीत होते..
Discussion about this post