

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
करण्यात आला त्यानुसार बरीच बस स्थानके स्वच्छ स्वरूपात दिसत आहेत परंतु पाथरी बस स्थानकावर प्रवाशांच्या आरोग्याची कुठलीही काळजी घेण्यात येत नाही जागोजागी घाण व कचरा आढळून येतो तसेच बाथरूम मध्ये पाण्याची व्यवस्था नाही प्रवासी संडासला अंधार किंवा डोसा बघत आहेत बस स्थानकाच्या नूतनीकरणाच्या निमित्ताने जुनी इमारत जमीन दोस्त करण्यात आली परंतु रस्त्यावरील धूळ व उघडी गिट्टी दगड यावरून प्रवाशांना बस स्थानकात प्रवेश करावा लागतो शुभ कार्याला जाताना करून स्वच्छ कपडे घालून आलेले प्रवासी बस स्थानकात आल्यावर धुळीने माखले जातात परंतु स्थानिक प्रशासनातील अधिकारी व वरिष्ठ अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही स्वच्छता मोहिमेचा धुवा उडाल्याचे पाथरी बस स्थानकावर जाणवत आहे.
पाथरी बस स्थानकातील अधिकाऱ्यांना त्यांचे अधिकार माहित आहेत की नाही हे एक कोडे आहे असे प्रवासी आपसात चर्चा करताना दिसतात
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
Discussion about this post