भगतसिंग जयंतीनिमित्त कुरणखेड येथे रक्तदान शिबीर आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थित सामाजिक उपक्रमअकोला …तालुका प्रतिनिधि शुभम गावंडे.
कुरणखेड : शहीद क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या वतीने कुरणखेड येथे भव्य रक्तदान शिबिर ...









