‘श्री गुरुदेव’च्या जयघोषाने दुमदुमला गुरुकुंज आश्रम; लाखो भक्तांनी राष्ट्रसंतांना वाहिली मौन श्रद्धांजली
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५८ वा पुण्यतिथी महोत्सव उत्साहात; सायंकाळी ४ वाजून ५८ मिनिटांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून अभिवादन वृत्तसेवा तिवसा, ...













