गुत्ती येथे कथित बोगस डॉक्टरांच्या प्रॅक्टिसबाबत नागरिकांमध्ये चिंता; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
गुत्ती : जळकोट तालुक्यातील गुत्ती येथे वैद्यकीय पदवी नसलेल्या व्यक्तींकडून कथितरित्या वैद्यकीय उपचार केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला ...








