तेरवाडच्या दिक्षा कांबळे यांना मुंबईच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचा मानाचा पुरस्कार
वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी राज्यस्तरीय गौरव; शिक्षण व समाजप्रबोधन क्षेत्रातील कार्याची दखल कुरुंदवाड | प्रतिनिधी : शिरोळ तालुक्यातील तेरवाड ...
