लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!
आदर्श शिक्षक, जीवनगौरव आणि आदर्श पत्रकारिता पुरस्कारांनी सन्मान; संपादक आबासाहेब शिरसाट व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सारथी महाराष्ट्राचा / प्रतिनिधी ...










