महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हा शाखा पांढरकवडा समाजातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे मोहदा येथील कैलास भाऊ फुलभोगे यांची नियुक्ती महाराष्ट्र नाभिक महामंडळ पांढरकवडा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली..
या नियुक्ती आदेश महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रदेशाध्यक्ष कल्याणजी दळे साहेब व महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष शशिकांत उर्फ डुडडू ...