पालकमंत्री ॲड. कोकाटेंच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणशहादा तालुका प्रतिनिधी (लक्ष्मीकांत ईशी) -भारताच्या ७९ वा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रारंभ राज्याचे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्यांक विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९-५ वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाचे प्रांगण नंदुरबार येथे होणार आहे असे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली शेट्टी यांनी कळविले आहे.ध्वजारोहण कार्यक्रमास लोकप्रतिनिधी. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य. स्वातंत्र्य सैनिक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती. सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी, पत्रकार, इतर मान्यवर आणि नागरिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे

पुणे हडपसर पोलिसांची धडक कारवाई गुन्हेगारांची काढली धिंड

पुणे हडपसर ."हडपसर पोलिसांनी वेळेवर आणि कडक कारवाई करत साडे सतरा नळी गावात केलेल्या वाहनांच्या व दुकानांच्या तोडफोरी करणाऱ्या गुन्हेगारांना ...

वैरागड  येथे योगीराज गंगागिरीजी महाराज,हभप नारायणगिरीजी महाराज,राष्ट्र संत शिव योगी जगतगूरु जनार्दन स्वामी महाराज हभप गूरूवर्य रामगिरी महाराज व सांधू संत यांच्या आशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

वैरागड येथे योगीराज गंगागिरीजी महाराज,हभप नारायणगिरीजी महाराज,राष्ट्र संत शिव योगी जगतगूरु जनार्दन स्वामी महाराज हभप गूरूवर्य रामगिरी महाराज व सांधू संत यांच्या आशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

वैरागड येथे योगीराज गंगागिरीजी महाराज,हभप नारायणगिरीजी महाराज,राष्ट्र संत शिव योगी जगतगूरु जनार्दन स्वामी महाराज व सांधू संताच्या यांच्या आशिर्वादाने अखंड ...

Page 289 of 293 1 288 289 290 293

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.