भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरा करण्यात आली..
प्रतिनिधी :राकेश धनगर संपर्क :-८२०८५३६८८७/७७९८९४९१३६ पाळधी दिनांक ०३ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक ...