तेरवाड तंटामुक्ती संदर्भात गोपनीय मीटिंग ची शक्यता…
तेरवाड/ गेल्या तीन वर्षापासून तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष नसल्याकारणाने गावातील तंटे कुरुंदवाड पोलिसांस सोडवावे लागत आहेत. तेरवाड गावामध्ये तंटामुक्ती समिती वरूनच ...
तेरवाड/ गेल्या तीन वर्षापासून तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष नसल्याकारणाने गावातील तंटे कुरुंदवाड पोलिसांस सोडवावे लागत आहेत. तेरवाड गावामध्ये तंटामुक्ती समिती वरूनच ...
शिरोळ प्रतिनिधी / स्वातंत्र्य समता बंधुता न्याय अधिकार सार्वभौमत व लोकशाही गणराज्य समाजवाद धर्मनिरपेक्षता यावर आधारित असणारे भारतीय संविधान हा ...
इचलकरंजी/ कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी मधुकर मुसळे (बापू) यांची निवड झाल्याबद्दल अनिकेत शिंदे (कार्टून आण्या) यांनी बापू यांच्या राहते ...
कुरुंदवाड/ शहरातील प्रबुद्ध भारत नगर रिंग रोड येथील सरकारी संडास बाथरूम च्या मागील बाजू परिसरात अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध ...
दत्तवाड/ येथे दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली. नूर कासीम काले(वय.49,रा.दत्तवाड)असे त्याचे ...
हेरवाड/ स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत हेरवाड गावामध्ये विविध उपक्रम नागरिकांच्या सहकार्याने राबवले जात असून गणेशोत्सव पर्यावरण पूरक व ...
कुरुंदवाड/ पोलिस ठाणे अंतर्गत गणेशोत्सवा निमित्त 27 गावांमधील 10 जणांना हद्दपार करण्यात आले असून 25 जणांवर 107 कलम अंतर्गत कारवाई ...
कोल्हापूर/ संविधान सन्मान प्रतिष्ठानच्या युवकां वरील गुन्हे मागे घेण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ते जिल्ह्याचे पालकमंत्री ...
कुरुंदवाड/ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संचलित सहकारभूषण एस. के. पाटील कॉलेज, कुरुंदवाड चे खेळाडू . 'शालेय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग' स्पर्धेमध्ये कु. ...
कुरुंदवाड/ सन्मित्र चौक परिसरातील असणारी मुतारी पाडून त्या ठिकाणी नवीन मुतारी बांधली नसल्यामुळे शिवसेना ठाकरे गट व नागरिकांनी आंदोलन केले. ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com