दलित समाजाच्या न्याय व हक्का साठी काल बुधवार दि.12 बुधवार रोजी सांगोला पंचायत समितीवर धडक मोर्चा काढण्यात आला होता..
सांगोला पंचायत समितीच्या भ्रष्ट व निष्क्रिय कारभारांचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच दलितांच्या न्याय हक्कासाठी लहुजी पँथर सेनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष नितीन ...