Blog व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. August 16, 2026 3
Blog जनता सहकारी बँक आजराची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न; सभासदांना १०% लाभांशासह कर्मचाऱ्यांना पगारवाढ August 16, 2026 43
Blog आजरा महाविद्यालयात विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन by August 26, 2025 0 9 आजरा महाविद्यालयात विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजनसोमवार दि.२५ ऑगस्ट रोजी शिष्यवृत्ती विभागाच्या वतीने विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.... Read more
Blog *राज्याच्या विविध भागांत पूरस्थिती; अनेक जिल्ह्यांत शेतीचे मोठे नुकसान*राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. एग्रीसेंट्रलवर सविस्तर वाचा. https://globalagricentral.page.link/f6TVZZwPrNVPvdMs7राज्याच्या विविध भागांत पूरस्थिती; अनेक जिल्ह्यांत शेतीचे मोठे नुकसानराज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. एग्रीसेंट्रलवर सविस्तर वाचा. https://globalagricentral.page.link/f6TVZZwPrNVPvdMs7 by August 23, 2025 0 2 Read more
Blog मा. रवींद्रजी चव्हाण (प्रदेशाध्यक्ष, भाजप) यांच्या अध्यक्षतेखाली, मा. श्री. हंसराजजी भैया अहिर तसेच आमदार श्री. करण संजय देवतळे यांच्या उपस्थितीत भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष श्री. अनिल नारायण धानोरकर, माजी नगरसेवक श्री. प्रशांत सदाशिव झाडे, श्री. प्रमोद परसराम नागरिक, श्री. विनोद वानखेडे, श्री. निलेश देवाईकर, श्री. संदीप कुमरे, माजी नगरसेविका सौ. रेखाताई राजुरकर, सौ. लिलाताई दुमने, सौ. प्रतिभाताई निमकर, सौ. शारदाताई ठवसे, सौ. शुभांगीताई उमरे, तसेच श्री. प्रवीण महाजन (माजी बांधकाम सभापती, शहर उपाध्यक्ष) व श्री. मंगेश मते (रोटरी अध्यक्ष तसेच व्यापारी असोसिएशन अध्यक्ष) यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक बळकट केली. ✨🙏 by August 21, 2025 0 39 Read more
Blog कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आज, सोमवार, शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास आमदार जयंत आसगावकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. by August 19, 2025 0 4 Read more
Blog श्री भुलेश्वर माध्यमिक विद्यालय, भुलेगाव येथे दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा by August 17, 2025 0 2 Read more