Blog ॲड. शैलेश निकम व ॲड. राजेश निकम यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीत जाहीर प्रवेश by Sarthi Maharashtracha August 23, 2026 0
Blog वाठार पोलिसांची दमदार कारवाई; डीपी चोरीप्रकरणी दोन आरोपी जेरबंद, २ लाखांचा मुद्देमाल जप्त August 23, 2026 8
Blog सांगवीतील जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंड वॉलच्या कामाबाबत तक्रार; BDO यांना निवेदन August 23, 2026 10
Blog फलटणच्या आठवडी बचत गट बाजारात बाल-गोपाळांची गर्दी; नगराध्यक्ष समशेर दादा नाईक निंबाळकर यांचा सहभाग August 23, 2026 7
आज दिनांक 3/1/2025 रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अश्वि बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य दर्शनाताई संतोष ताजणे यांच्या वतीने माळीवाडा अंगणवाडी च्या मुला-मुलींना शूज वाटप करण्यात आले शूज वाटप करताना उपस्थित ग्रामपंचायत सरपंच नामदेव शिंदे उपसरपंच बबनराव शिंदे सदस्य अजहर भाई शेख,अभिजीत ताजने, बाळासाहेब मदने, अवि गायकवाड, अनिल कंगनकर, भाऊसाहेब खेमनर, जय श्री केदारी अरुणाताई हिंगे,परीघा बाई गायकवाड, समाजसेवक संतोष ताजने जात्रकमिती अध्यक्ष बाळासाहेब जराड, उपाध्यक्ष दाऊद भाई शेख, किशोर पाटील मच्छू होटघर प्रीतम गांधी उपस्थित होते. by January 3, 2025 0 9 Read more