ताज्या घडामोडी

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

शहादा | प्रतिनिधी शहादा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकावर गेल्या सहा महिन्यांपासून पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य...

Read more

नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव

शहादा | प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्याची शान ठरलेल्या सात वर्षीय कु. प्रनिका प्रफुल्ल पाटील हिचा मुंबई येथील विधानभवनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र...

Read more

रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी शिवाजी बाबर; सचिवपदी अमित पाटील यांची निवड

प्रतिनिधी : कुरुंदवाड : रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाडचा २८ वा पदग्रहण सोहळा शुक्रवारी (१० जुलै) बालाजी मिनी मंगल कार्यालय, कुरुंदवाड...

Read more

शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू; पुलावरील पाणी ओसरले, मात्र जलपर्णीचा विळखा कायम

प्रतिनिधी : कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील शिरढोण–कुरुंदवाड दरम्यानच्या पुलावरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र, पुलाला...

Read more

रक्षाबंधनापासून महिलांना दरमहा ₹2,500? ‘महिला समृद्धी योजना’बाबत चर्चा; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

प्रतिनिधी : देशातील महिलांसाठी आर्थिक सहाय्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकणाऱ्या ‘महिला समृद्धी योजना’ चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या...

Read more

मंगळवेढा-पंढरपूरला मोठा दिलासा! म्हैसाळ योजनेचे पाणी कालव्यात; कॅनॉलद्वारे सिंचनाला चालना, ८ तास वीजपुरवठ्यालाही मंजुरी

पंढरपूर | प्रतिनिधी : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत, म्हैसाळ योजनेचे पाणी कालव्यातून सोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच...

Read more

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

पुणे | प्रतिनिधी : आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. बालाजी कल्याणे यांच्या मार्गदर्शनाखाली...

Read more

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘बाल जगत’मध्ये भरतनाट्यम नृत्यांगना स्वरा आशिष मुसळेचा प्रेरणादायी प्रवास; रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसारण

रत्नागिरी | प्रतिनिधी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या लोकप्रिय 'बाल जगत' कार्यक्रमात यंदा भरतनाट्यम क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल करणारी युवा नृत्यांगना स्वरा आशिष...

Read more

माले (ता. पन्हाळा) येथील खेळाडूंची ‘साई’ सेंटरमध्ये निवड; क्रीडा साहित्याचे वाटप

बांबवडे | प्रतिनिधी माले (ता. पन्हाळा) येथील युवा खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला...

Read more

पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणी संकटात; अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील शेतकरी हवालदिल

अक्कलकोट | प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरणीवर मोठा परिणाम झाला आहे....

Read more
Page 13 of 266 1 … 12 13 14 … 266

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.