ताज्या घडामोडी

मुंबईकरांच्या खिशाला कात्री; रेल्वे स्टेशनवरील वडापाव आणि समोसा महागला

| प्रतिनिधी अमर पठारे मुंबईतील रेल्वे स्थानकांवर मिळणाऱ्या वडापाव आणि समोसाच्या दरात मोठी वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठा...

Read more

करमाळा ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठ्याचा लपंडाव; ग्राहकांमध्ये तीव्र संताप

ऐन उन्हाळ्यात वाढलेल्या कमालीच्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना, अनेक भागांत रोजच वीजपुरवठ्याचा सततचा लपंडाव सुरू असल्याने वीजग्राहकांमध्ये तीव्र संताप...

Read more

शहादा तालुका सेवानिवृत्तांच्या बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षपदी शरद धारू पाटील यांची बिनविरोध निवड.

शहादा,दि.२७ (का.प्र.)नंदुरबार जिल्हा सेवानिवृत्त असोसिएशनशी संलग्न असलेल्या शहादा तालुका सेवानिवृत्तांची बहुउद्देशीय संस्थेची आगामी पंचवार्षिक (सन २०२६ ते २०३१) नूतन कार्यकारिणीची...

Read more

मोहिदे त.ह. गावात कृषीदूतांचे उत्साहात आगमन; आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणार.

शहादा,दि.२७ (प्रतिनिधी)ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी तसेच शेती क्षेत्रात नवीन प्रयोगांची जनजागृती व्हावी या उद्देशाने के.व्ही.पटेल कृषी...

Read more

विविध गावांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची मागणी.

शहादा,दि.२७(का.प्र.)नंदुरबार जिल्ह्यात सध्या कडक उन्हाळा व वाढत्या तापमानामुळे पिकांची नासाडी होत असून, त्यातच महावितरणच्या विस्कळीत वीज पुरवठ्यामुळे शेतकरी कमालीचा त्रस्त...

Read more

जडगाव येथे ईद-उल-अजहाची नमाज शांततेत व उत्साहात संपन्न

जडगाव / प्रतिनिधी जडगाव येथे ईद-उल-अजहा (बकरी ईद) मोठ्या उत्साहात आणि शांततापूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी ठीक ८.३० वाजता...

Read more

पुणे–शिरूर महामार्गावरील वाहतूक कोंडीला दिलासा; देशातील सर्वांत मोठ्या उन्नत महामार्गाच्या कामास प्रारंभ

पुणे प्रतिनिधी पुणे–शिरूर महामार्गावरील दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या वाहनचालकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे ते शिरूर दरम्यान...

Read more

शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; १८ क्विंटल कापूस जळून खाक, वडवणी तालुक्यातील दुर्दैवी घटना

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका शेतकऱ्याचा १८ क्विंटल कापूस आणि घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य...

Read more

बार्शीटाकळी येथे ईद-उल-अजहा (बकरी ईद) उत्साहात साजरी!

महाराष्ट्रभरात सर्वत्र ईद-उल-अजहा (बकरी ईद) चा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर, सारथी महाराष्ट्रचा न्यूज...

Read more

कनकदुर्ग परिसरातील वादानंतर हर्णेत दोन युवकांवर हल्ला; दापोलीत मध्यरात्रीपर्यंत आंदोलन

हर्णे / दापोली | प्रतिनिधीदिनांक : २७ मे २०२६दापोली तालुक्यातील हर्णे येथे दोन युवकांवर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्यानंतर हर्णे आणि...

Read more
Page 70 of 267 1 … 69 70 71 … 267

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.