
आज दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी शरद पवार महाविकास आघाडी व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (उ.बा.ठा) यांच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला होता परंतु सुप्रीम कोर्टाने तो बंद बेकायदेशीर आहे असे सांगितले व बंद मागे घेण्याचे आदेश दिले.
बदलापूर येथील घटनेच्या आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सरकार च्या निषेधार्थ धाराशिव शहरातील नागरिकांनी तोंडाला काळा मास्क लावून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर बसून निषेध केला . या वेळी कुठल्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नसून फक्त धाराशिव शहरातील नागरिक उपस्थित होते.
Discussion about this post