संघर्ष योद्धा श्री. मा. बाबुराव पाचारणे माजी आमदार स्वर्गीय यांचा वारसा नव्या उमेदीचा श्री. राहुल दादा बाबुराव जी यांची भाजप संवाद मोठ्या उत्साहात साजरा..
वारसा साहेबांचा नव्या उमेदिचा….श्री.राहुलदादा बाबुरावजी पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा संवाद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न…ठरावात महायुतीना बिनशर्त पाठींबा देण्यात आला असून ...