अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी:- वैभव फरांडे (9356204072) अहिल्यानगर :- दिनांक :- १९ फेब्रुवारी २०२५ श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव...
Read moreप्रतिनिधी प्रशांत माने नारायणगाव : सकाळी १० च्या दरम्यान नारायणगाव च्या दिशेने जाणारी १६ प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमो गाडीवर पाठीमागून...
Read moreलोहा दि.13/01/2025 (प्रतिनिधी, हणमंत पांचाळ) दि.12 जानेवारी 2025 शहरात राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सर्वत्र आवडीने साजरा करण्यात आला. शहरातील विद्यालय,...
Read more•दिनांक 02 जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन असुन दिनांक 02 ते 08 जानेवारी पर्यंत रेझिंग डे सप्ताह साजरा केलो जातो....
Read moreवनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग कार्यालय भूम अर्जदार :- समस्थ ग्रामस्थ निपाणी विषय :- निपाणी येथील गट नंबर 575 मधील वनविभागातील विदेशी...
Read moreराष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे उद्घाटन वाढते अपघात टाळण्यासाठी व रस्ते सुरक्षेसाठी शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देऊन,...
Read moreआजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com