ताज्या घडामोडी

शेतकरी पुत्र गणेश निंबाळकर यांना ‘प्रबंध भूमी महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान

चांदवड प्रतिनिधी : चांदवड तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र श्री गणेश निंबाळकर यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची...

Read more

रस्ता विकासाचा की जनतेला मृत्यूच्या खाईत ढकलण्याचा कट

रस्ता विकासाचा की जनतेला मृत्यूच्या खाईत ढकलण्याचा कटनारळ फुटले, 'डेडलाईन' संपली, पण रस्ता अजूनही मृत्यूचा सापळाच! प्रतिनिधी: गौतम हिवराळेआज 29...

Read more

पिंपोडे गावात माकडांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपोडे प्रतिनिधी : पिंपोडे गावात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून माकडांच्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून नागरिक त्रस्त झाले आहेत....

Read more

एनआयएची देशभर धाड; वाळूजमधील संशयित ताब्यात

एनआयएची देशभर धाड; वाळूजमधील संशयित ताब्यातदहशतवादी कारवायांचा कट उधळण्याच्या तपासात मोठी कारवाई; चार राज्यांतील १२ ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीमवाळूज, प्रतिनिधी...

Read more

सावऱ्यादिगर येथे जन्मलेल्या तेलसिंग पावराची मुंबईत सुरक्षा रक्षक पदी निवड

अक्राणी प्रतिनिधी,, ता. 30 : "पैशावाल्यांचीच पोरं मोठी होतात" हा समाजाचा समज तेलसिंग थावऱ्या पावराने आपल्या जिद्दीने खोटा ठरवला आहे....

Read more

शिवसैनिकांच्या पाठीशी भक्कम उभा राहणार — विष्णूभाऊ मुरकुटे

मतदार याद्यांतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्याचे शिवसैनिकांना आवाहन पालम : शिवसेना पक्ष संघटना गावपातळीपर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असून, शिवसैनिकांच्या पाठीमागे...

Read more

बोगस खत विक्रीचा पाथरीत पर्दाफाश?; शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

बोगस खत विक्रीचा पाथरीत पर्दाफाश?; शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणीजिल्हा परिषद सदस्य अजिंक्य नखाते यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन;...

Read more

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा आधार..

कळमनुरी/सतीश पंडितआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा आधार..भारतीय जैन संघटना घेणार बारावीपर्यंत शिक्षणाची संपूर्ण मोफत जबाबदारीआत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुला मुलींना...

Read more

लघुपट “नात्यांना आणि काय हवं” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सध्याच्या धावपळीच्या जीवनात नात्यांमध्ये संवादाचा अभाव, गैरसमज आणि छोट्या-छोट्या कारणांमुळे निर्माण होणारे वाद हे अनेक कुटुंबांमध्ये पाहायला मिळतात. याच वास्तवावर...

Read more

पीएच.डी. व्हायवा स्थगिती प्रकरण गाजले; संशोधकाने अध्यक्ष डॉ. फराह नाझ गौरी यांच्याविरोधात केली तक्रार.

पीएच.डी. व्हायवा स्थगिती प्रकरण गाजले; संशोधकाने अध्यक्ष डॉ. फराह नाझ गौरी यांच्याविरोधात केली तक्रार. वैजापूर प्रतिनिधी / गणेश ढेंबरे. डॉ....

Read more
Page 58 of 268 1 … 57 58 59 … 268

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.