सारथी महाराष्ट्राचाशिरूर तालुका प्रतिनिधी सुरेश आप्पा गायकवाडमाननीय पवार साहेबांना भेटायला जाताना एखादा ग्रंथ घेऊन जाणे ही माझी अनेक वर्षापासून पद्धत...
Read moreभूक लागत नाही, जेवण जात नाही अशा तक्रारी अनेकांना असतात. भूक न लागण्याची कारणे ही शारीरिक आणि मानसिकही असू शकतात....
Read moreजिवन पट…. ▪नांव:-प्रा. विजय रामचंद्र रायमल▪वडिलांचे नांव:- स्व.रामचंद्र यशवंत रायमल▪आईचे नांव ः- स्व.मंदोधरी रामचंद्र रायमल▪मुळगांव:- सावरगांव माळ ता.सिंदखेडराजा जि. बुलढाणा▪जन्मगाव:...
Read moreगणेश राठोडतालुका प्रतिनिधी उमरखेड संगीता जाधव, उमरखेड तालुक्यातील पिंपळवाडी येथील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, उमेद अभियाना अंतर्गत पशु सखी म्हणून कार्यरत...
Read moreमाननीय मुख्यमंत्री,महाराष्ट्र, भारत विषय: किल्ले पारगड येथील शेतीशी संबंधित वैयक्तिक वनहक्क दाव्यांच्या मंजुरीची विनंती. आदरणीय साहेब, आम्ही, किल्ले पारगडचे रहिवासी,...
Read moreअश्रु ढाळले सागरांनी… अंधारच होता ज्याच्या नशिबीत्याने प्रकाशाचे दान दिलंसमता स्वातंत्र्य बंधुता असलेलंमाझ्या बाबांनी संविधान दिलं ॥१॥ समाज हितासाठी संसार...
Read moreजुन्या पॅन कार्डचे नियम बदलून आता Pan 2.0 आपल्या भेटीला येत आहे. याच्यासोबतच आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे...
Read moreमनोजदादाजरांगेपाटील हे नाव जरी डोळ्यापुढे दिसले तरी, आपल्याला आपसुकच मराठा आरक्षण लढा व चळवळ आठवते,यांच चळवळीसाठी मनोज दादा जरांगे पाटलांसोबत...
Read moreदि.०४/१२/२०२४वार मंगळवार मा.जिल्हा शिक्षणाधिकारी साहेब, जिल्हा परिषद……… विषय -वर्तमान एकात्मता फाउंडेशन संचलित वर्तमान कामगार एकता संघ पंतप्रधान शक्ती शालेय पोषण...
Read moreआजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com