पाळधी मध्ये उभारण्यात येत आहे. प्रथमच श्री राधाकृष्ण मंदिर
पाळधी प्रतिनिधी :- पाळधी मध्ये उभारत आहे प्रथमच श्री राधाकृष्ण मंदिर जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न ...
पाळधी प्रतिनिधी :- पाळधी मध्ये उभारत आहे प्रथमच श्री राधाकृष्ण मंदिर जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न ...
पाळधी तालुका धरणगावजीपीएस मित्रपरिवार व पारधी पोलीस स्टेशन तर्फे आयोजित रक्तदान शिबिरसध्या पावसाळा सुरू असल्यामुळे रक्तदान शिबिर होत नाही जळगाव ...
पाळधी शहर (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील गंगापुरी, पष्टाने, अंजनविहिरे येथील शेकडोहून अधिक तरुणांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ...
पाळधी शहर (प्रतिनिधी) पाळधी येथील शासकीय विश्रामगृह येथे पाळधी पोलीस स्टेशन व जीपीएस मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार (दि. ...
प्रतिनिधी :राकेश धनगर संपर्क :-८२०८५३६८८७/७७९८९४९१३६ पाळधी दिनांक ०३ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक ...
शिरसोली येथे संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त प्रतापराव पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजनशिरसोली येथे संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त पालकमंत्री गुलाबराव ...
अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत झडकले गुलाबराव पाटील यांचे पोस्टरधरणगाव तालुका प्रतिनिधी दिनांक 2 शुक्रवार 2024 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ...
जीपीएस मित्र परिवारातर्फे पुन्हा 40 रुग्ण मोफत नेत्रशस्त्रक्रियेस रवानाआज शुक्रवार दिनांक 2/8/2024 रोजी गुलाबरावजी पाटील फाउंडेशन व जीपीएस मित्र परिवारातर्फे ...
पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांचे जंगी स्वागत पाळधी, ता. धरणगाव : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांचे ...
धरणगाव तालुक्यातील उखळवाडी येथे जि.प.प्राथमिक शाळा उखळवाडी येथे मा.ना. गुलाबराव पाटील साहेब फाउंडेशन तर्फे व १ ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com